ओबीसींनो अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली सत्यशोधक समाज स्थापनेच्या १५० शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज व मंडल मसिहा मा. पंतप्रधान व्हि. पी. सिंह संयुक्त जयंती निमित्त एक दिवसीय संवाद परिषद (शिबीर), दि.२५ जून २०२३ वेळ स.१० वाजता स्थळ : सेवादल महिला महाविद्यालय सकरदरा चौक, नागपुर
कार्यक्रम रूपरेषा - पहिले सत्र - कार्यक्रमाचे अध्यक्षः कृष्णाजी बेले, ज्येष्ठ नेते तथा संघटक वि.ते.मा.स. १०.३० ते १०.४०, स्वागताध्यक्ष :- संजय शेंडे, अध्यक्ष सेवादल महिला विद्यालय, नागपुर उद्घाटक :- एस.एल.अक्किसागर, अध्यक्ष राष्ट्रिय समाज एम्प्लॉईज फेड्रेशन १० ते १०.३० विषय : सामाजिक क्रांतीशिवाय राजकिय परिवर्तन अशक्य वेळ १०.३० ते १२.३० प्रमुख वक्ते : अरविंद माळी, सत्यशोधक प्रबोधनकार, नागपुर महात्मा फुले सत्यधोधक विद्यापीठ, यवतमाळ सत्र दुसरे १२.३० ते ०१ चहा नास्ता
विषय : ओबीसींच्या बहूजनांच्या सर्वांगीण विकासाकरीता आमच्या चळवळीची भूमीका विषय : मराठ्याचे ओबीसीकरण शासनाचा डाव ओबीसी समोरील आव्हाण प्रमुख वक्ते : महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री म.रा. १.२० ते २ मा.गोपाल भारती, अध्यक्ष राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भरत १ ते १.२० मा.डॉ.ज्ञानेश्वर गोरे २ ते २.१५ अध्यक्ष भारतीय पिछडा शोषित संघटन, महाराष्ट्र उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र प्रा.सुशिलाताई मोराळे, राष्ट्रीय सामाजिक संघटिका २.१५ ते २.३० काशिनाथजी शेवते, ज्येष्ठ नेते २.३० ते २.४५ डॉ.खुशाल बोपचे, माजी खासदार ओबीसी नेते २.४५ ते ३
सुत्र संचलन : ॲड.रमेश पिसे : भूमीका विलास काळे आभार सुधिर सुर्वे समारोप ३ ते ५
प्रमुख उपस्थित : उमेश कोराम विद्यार्थी नेते, मा.ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, प्रा. जावेद पाशा, अध्यक्ष मुस्लीम परिषदअनिल कुमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रा अॅड. रमेश पीसे, राष्ट्रीय महासचीव रा.स.मो. भारत विदर्भ अध्यक्ष रा.स.प.इंजी.मोहोड,हमीद चंद्रन एम.डी.पी. मिस्टर अफजल (j & k), शुभांगी घाटोळे (मेश्राम) महिला आघाडी, सुनिता काळे,विदर्भ अध्यक्ष, हरीकिशनदादा हटवार, प्रा. राहूल मून, मा. अरूण गाडे साहेब, संजय रामटेके,
आयोजक राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन व ओबीसी जनमोर्चा, संविधान परिवार,विदर्भ तेली समाज महासंघ, समाज क्रांती परिवार, महाराष्ट्र कास्ट्राईब संघटना. सपके सवाद : 8275737555. 9373129563
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan, Vishwanath Pratap Singh