राष्ट्रीय ओबीसी महासंघ, रत्नागिरी ( अखिल भारतीय ओबीसी महासंघ पुरस्कृत ) ओबीसी जिल्हास्तरीय आधिवेशन व ओबीसी सन्मान सोहळा २०२३ ओबीसी समाजाच्या विविध मागण्या, प्रश्न, समाजावरील अन्याय, ओबीसी जातनियाह जनगणना, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ध्येय धोरणे व ओबीसी समाजातील समाजरत्न यांचा ओबीसी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. २१ मे २०२३, रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वा. ठिकाण : रसिकरंजन नाट्यगृह, दापोली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विजयजी वडेट्टीवार माजी मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, म.रा. स्वागत अध्यक्षृ मा. श्री. गणेश देवघरकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ
प्रमुख अतिथी मा. ना. श्री. अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस मा. श्री. छगनजी भुजबळ माजी मंत्री मा. ना. श्री. सुनिलजी तटकरे खासदार, लोकसभा मा. श्री. अनंतजी गिते माजी मंत्री मा. श्री. किसनजी कथोरे आमदार, मुरबाड विधानसभा मा. श्री. योगेशदादा कदम आमदार, दापोली विधानसभा मा. श्री. सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ मा. श्री. दिगंबरजी विशे राष्ट्रीय समन्वयक मा. डॉ. प्रकाश भांगरथ प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ मा. श्री. संदिप राजपुरे राष्ट्रवादी सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश मा. श्री. अनिल नचपल्ले सरचिटणीस, राष्ट्रीय कर्मचारी महासंघ मा. श्री. वैभव खेडेकर म.न.से. सरचिटणीस, म.रा. मा. श्री. विजय मांडवकर उपाध्यक्ष अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना मा. श्री. भालचंद्र ठाकरे जेष्ठ सनद अधिकारी मा. श्री. विपीन पाटणे खेड रोटरी अध्यक्ष मा. श्री. वासुदेव (आप्पा) सुतार जिल्हाध्यक्ष, सुतार समाज मा. श्रीमती ममता मोरे नगराध्यक्षा, दापोली नगरपंचायत मा. श्री. अविनाश लाड राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष रत्नागिरी मा. श्री. अरुण मडके कोकण वि. अध्यक्ष अधिकारी कर्मचारी विभाग मा. श्री. नंदकुमार मोहिते कुणबी सामाजिक कार्यकर्ता मा. श्री. प्रशांत पुसाळकर राज्य कार्यकारीणी सदस्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ मा. श्री. किशोर रहाटे कामगार सेना सरचिटणीस मा. श्री. शरद वानखेडे सहसचिव, राष्ट्रीय ओबीसी मा. श्री. श्रीकृष्ण चव्हाण जिल्हाध्यक्ष, नाभिक समाज मा. श्री. खालीद रखांगे उपनगराध्यक्ष, दापोली नगरपंचायत मा. श्री. एकनाथ तारमळे कोकण विभाग अध्यक्ष मा. श्री. ऋषभ राऊत युवा प्रवक्ता राष्ट्रीय ओबीसी महासंघ मा. श्री. वसंत सुतार पी. एम. जनकल्याण योजना प्रदेश संघटन महामंत्री मा. श्री. सहदेव बेटक कुणबी सामाजिक कार्यकर्ता मा. श्री. दशरथ पाटील अध्यक्ष जनकल्याण सह. पतसंस्था, असोंड मा. श्री. दौलत पोस्टुरे कुणबी नेते, मंडणगड मा. श्री. सुरेश भाईजे अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी
सर्व ओबीसी समाजातील नेते, विविध पक्षातील कार्यकर्ते, ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते व ओबीसी समाज बांधवांनी ओबीसी अधिवेशनास व ओबीसी सन्मान सोहळ्यास उपस्थित राहुन आम्हांस उपकृत करावे हे अवाहन करण्यात आलेले आहे. .
श्री. रविंद्र पडवळे जिल्हा सचिव श्री. दिपक गुरव ता. संपर्क प्रमुख श्री. अविनाश लोखंडे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत आंबेडे दापोली युवा अध्यक्ष श्री. गंगाराम रावडे दापोली तालुकाध्यक्ष श्री. सुभाष बालगुडे मुंबई दापोली संपर्क प्रमुख श्री. दिपक परवळकर दापोली तालुका कार्याध्यक्ष श्री. श्याम लांजेकर संघटक श्री. प्रमोद कराडे दापोली तालुका सचिव श्री. संतोष घरटकर सहसंघटक
सदस्य :- श्री. प्रसाद काणेकर, श्री. सुरेश भुवड श्री. महेंद्र रेवाळे, श्री. पंकड भाटकर, श्री. राजेश खळे, श्री. संदेश देमकर, श्री. सुबोध तोडणकर आयोजक : राष्ट्रीय ओबीसी महासंघ, रत्नागिरी
आयोजक राष्ट्रीय ओबीसी महासंघ, रत्नागिरी
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan