वाशिम - वाशीम येथील जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजीत वर्हाडी याञामध्ये ऊद्घाटन सोहळ्याप्रसंगी मानोरा येथील बंजारा सांस्कृतीक ग्रुपच्या आसोला येथील मनुताई राठोड, कवीता चव्हाण, रुद्राळाच्या रेखा चव्हाण, गोस्ताच्या छाया पवार, वाईगौळच्या ज्योती खंडारे, वंदना खंडारे, वातोदच्या अलका जामनीक, ऐकलाराच्या शिल्पा राठोड, हट्टीच्या काजल राठोड, सोमठाणाच्या कल्पना खुपसे, सुलोचना कावळे, शेंदोणाच्या जोशीला आडे, ईंझोरीच्या शिल्पा राठोड, सोनाली डोईफोडे, म्हसणीच्या ज्योती धामंदे,हिवरा बु च्या विद्या राठोड आदीसह सुमारे वीस महीलांनी पारंपारीक बंजारा वेशभुषेत बंजारांची मात्रुसंस्कुतीमध्ये पारंपारीक बंजारा लेंगी सामुहीक नृत्य सादर केले . ह्यामुळे सर्व ऊपस्थीत हजारो महीला वर्ग तथा मान्यवर भारावुन गेले होते.ह्या सामुहीक बंजारा नृत्य कला सादरीकरणासाठी मानोरा तालुका अभीयान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी ह्यांनी प्रोत्साहीत केले.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Krantisinh Nana Patil