आद्य समाज सुधारक बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांतीसुर्य जोतीबा फुले यांचा १३२ वा स्मृतीदिन व भारतीय संविधान दिन संयुक्त कार्यक्रम सोमवार दि. २८/११/२०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने क्रांतीसुर्य फूलेंची शैक्षणिक योगदान आणि आजची शैक्षणिक व्यवस्था या विषयावर व्याख्यान कार्यक्रम आयु. अरविंद दा. खैरनार (प्रसिध्द प्रबोधनकार, संयोजक सत्यशोधक समाज संघ ) या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे हि विनंती
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आयु. सुनिल (दादा) पैठणपगारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पी.एच.डी. यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार मा. प्रा. डॉ. दिपक बनकर सत्कार मुर्ती मा. आयु. प्रा. डॉ. एकनाथ झिंजुर्डे मा. आयु. प्रा. डॉ. आबासाहेब कसबे मा. आयु. सचिन कळमंकर (समता परिषद, येवला)
प्रमुख अतिथी मा. आयु. स्वप्नील जेजुरकर (नगर सेवक न. प. वैजापूर) मा. आयु. सुभाष (बापू) जाधव (मा. सभापती पं. स. वैजापूर) मा. आयु. एच. आर. बोयनार साहेब (मा. गट विकास अधिकारी, वैजापूर) मा. आयु. नितिनशेठ चुडीवाल (मा. सरपंच, शिवुर) मा. आयु.आबा जेजुरकर (समता परिषद, वैजापूर) मा. आयु. विजय बनकर (उद्योजक)
प्रमुख उपस्थिती मा. आयु. बाळासाहेब जगधने (समता परिषद, वैजापूर) मा. प्रा. आयु. प्रमोद पठारे सर मा. सौ. राजश्रीताई जाधव (सरपंच, शिवुर )
मा. सौ. लताताई आढाव (उप सरपंच, शिवुर) मा. आयु. मधुकर चाबुकस्वार (ग्रामविकास अधिकारी) मा. आयु. बबन (तात्या) जाधव (मा.सरपंच, शिवुर) मा. आयु. बाळा पाटील जाधव (ग्रा. प. सदय, शिवुर) मा. आयु. लक्ष्मण धनेश्वर (जेष्ठ नेते वंचित आघाडी) मा. आयु. बाबासाहेब वाघ ( वंचित आघाडी ) मा. आयु. साहेबराव पडवळ (ता.अध्यक्ष काँग्रेस, वैजापूर) मा. आयु. बाळासाहेब त्रिभूवन (ता. अध्यक्ष आर.पी.आय. वैजापूर) मा. आयु. राजेंद्र बागुल (जेष्ठ नेते, वैजापूर) मा. आयु. सिध्दार्थ तेझाड (ता. अध्यक्ष वंचित ) मा. आयु.संतोष पठारे (ब. सा. पा. अध्यक्ष, वैजापूर) मा. आयु. विलास पगारे (मराठवाडा अध्यक्ष, बुध्दीस्ट सो.) मा. आयु. बाळासाहेब शेवाळे (समता परिषद, वैजापूर) मा. आयु. दिलीप अनर्थे (समता परिषद, वैजापूर) मा. आयु. जगन गायकवाड (समता परिषद, वैजापूर) मा. आयु. अशोक पगारे (जिल्हा सह सचिव व वंचित बहुजन आघाडी) मा. आयु. बाळु शिनगारे (ब. सा. पा. वैजापूर) मा. आयु. बाबासाहेब जगताप (समता परिषद,वैजापूर) मा. आयु. योगेश बोढरे (समता परिषद, वैजापूर) मा. आयु. अनिल आल्हाट (मा. संचालक कृ. उ. बा.समिती, वैजापूर)
आयोजक महाबोधी फांऊडेशन व क्रांतीसुर्य जोतिबा फुले समारक समिती, शिवुर ता. वैजापूर, जि. औरंगाबाद ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवर ता. वैजापूर, जि. औरंगाबाद
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan