ओबीसी, विजेएनटी, एसबीसी समन्वय समिती व सर्व ओबीसी, विजेएनटी, एसबीसी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सम्मेलन व चर्चासत्र दिनांक : रविवार, ६/११/२०२२, वेळ : सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजे पर्यंत स्थळ : आदर्श मंगल कार्यालय, आनंद विहार समोर, बाळापुर रोड, शेगांव, जि. बुलढाणा. सत्र - १ 'ओबीसी, विजेएनटी, एसबीसी सम्मेलन' जातीनिहाय जनगनणा झाल्या शिवाय ओबीसी, विजेएनटी, एसबीसीचे सामाजिक व आर्थिक विकास होणार नाही.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. रमेश पिसे उपाध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष, गोरसेना प्रमुख अतिथी मा. श्री. दिनानाथ वाघमारे संघर्ष वाहिनी, नागपूर मा. श्री. गोपाल सेलोकर ओबीसी सेवा संघ, भंडारा मा. श्री. सतिश मालेकर शिव ब्रिगेड संघटना, चंद्रपूर मा. डॉ. प्रमोद पार्तुडे अमरावती मा.श्री.खेमेंद्र कटरे ओबीसी अधिकार मंच, गोंदिया मा.श्री. भाऊलाल बाबर मोहदेपुर, नाथजोगी संघटना मा. श्री. उमेश शिंगणजुड़े ओबीसी जनगणना परिषद, भंडारा मा. श्री. अमोल कंकड अकोला मा. श्री. विलास काळे उपाध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा,यवतमाळ मा.श्री. दत्तात्रय ठाकरे खामगांव मा. श्री. अतुल भुसारी बुलढाणा मा. श्री. अनिल डहाके ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर मा. प्रा. नितेश कराळे वर्धा मा. श्री. अशोक लंजे गोंदिया मा. श्री. सुधिर सुर्वे खामगांव मा. द्वारकाताई ईमडवार वर्धा
सत्र -२ चर्चासत्र विषय :- * जातीनिहाय जनगनणा * महामंडळे * महाज्योती * वसतिगृह * शिष्यवृती * ओबीसींची राजकिय भुमिका
संपर्क : उमेश कोर्राम 8920936870 मुकुंद अडेवार 9822120161 पियुष आकरे 8698121699 संजय भुरे 9860296139 किशोर सायगन 9823020050 धिरज भिसीकर 9370621927 रमेश लांजेवार 8390957167 डॉ.डी.बी. इंगळे 9822651208
ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनमोर्चा, ओबीसी जनगणना समन्वय समिती, संघर्ष वाहिनी, भारतीय पिछडा शोषीत संघटन, सत्यशोधक महिला महासंघ, लोकजागर अभियान, ओबीसी अधिकार मंच, ओबीसी संघर्ष समिती, विमुक्त घुमंतु जनजाती विकास परिषद (अ.भा.)
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan