राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन सात आॕगस्टला मंडलदिनी दिल्ली येथील तालकटोरा सभागृहात अतिशय भव्यदिव्य साजरे झाले.य अधिवेशनात जनता दलाचे नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री ओबीसींचे तारणहार यांचा सत्काराचा कार्यक्रम ठरलेला होता.परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे इच्छा असुनही ते सत्काराला येऊ शकले नाही.त्यामुळे अधिवेशन आटोपताच ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ.बबनराव तायवाडे व इतर ओबीसी बन्दु भगिनी लालुप्रसाद यादव यांच्या दिल्ली निवासस्थानी जाऊन भावपुर्ण सत्कार केला.सात तारखेला ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी नेते लालुप्रसाद यादव यांचा सत्कार व लगेच बिहारमध्ये ओबीसींचे सरकार आले. हा ओबीसी महासंघाचा विजय असल्याची प्रतीक्रिया डाॕ. बबनरावजी तायवाडे सर यांनी दिली. व दिल्ली येथे महाअधिवेशन सर्व परी साकार करण्या साठी कधी सोमोर न येनारे पडद्या मागुण काम करणारे कार्यक्रम छान घडउन आननारे व राष्ट्रीय अध्यक्ष श्री बबनरावजी तायवाडे सर यांच्या खाद्यला खांदा लाऊण कार्यक्रम यशस्वी करनारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव श्री सचिनजी वारजुकर व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय,समन्वयक डॉ श्री अशोकजी जीवतोड़े राष्ट्रीय कोषाअध्यक्ष श्री गुनेश्वर आरेकरजी महिला अध्यक्ष सौ सुषमा ताई भट, राष्ट्रीय सचिव श्री शरदजी वानखेडे, विदर्भ उपाध्यक्ष शकील भाई पटेल, नागपुर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी व नागपुर जिल्हा महिला अध्यक्ष सौ निशाताई खडसे.