ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियान मंडलयात्रा शुभारंभ कार्यक्रम 7 ऑगष्ट मंडल दिनाच्या औचित्याने विदर्भातील 7 जिल्ह्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगष्ट 2022 पर्यंत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा निघणार आहे. सर्वांना विनंती करण्यात आलेला आहे की, या यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी व्हावे. दिनांक : 1 ऑगष्ट 2022 सोमवार वेळ : सकाळी 11 वाजता स्थळ : संविधान चौक, नागपूर
प्रमुख उपस्थित पदमश्री मा.डॉ. विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा, मा.अभिजीत वंजारी आमदार विधान परिषद, मा.डॉ.परिणय फुके आमदार विधान परिषद, मा.नागेश चौधरी, मा.सदाशिव हिवलेकर, मा.प्रा.दिवाकर गमे, मा.प्रा.रमेश पिसे, मा.संजय शेंडे, मा.प्रभाकर मांढरे, मा.प्रदिप गायकवाड, मा.ज्ञानेश वाकुडकर, प्रा.नामदेव राऊत, मा.श्रावण फरकाडे, मा.कृष्णाजी बेले, मा.विजय बाभुळकर, मा.संध्या राजुरकर, मा.वंदना वनकर, मा.अॅड.डॉ.अंजली साळवे, मा.मोतीलाल चौधरी, मा.मनोज चव्हाण, मा.एन.एम.ठमके, मा.महेंद्रकुमार मेश्राम, विदर्भातील सर्व ओबीसी, एसबीसी, व्हिजेएनटी संघटनांचे पदाधिकारी
ओबीसी युवा अधिकार मंच प्लॉट नं.16, रेशीमबाग, नागपूर-24 संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद संपर्क : उमेश कोर्राम 8920936870, पियुष आकरे 8698121699 खेमेंद्र कटरे 9423112431, दीनानाथ वाघमारे 9370772752, मुकुंद अडेवार 9822120161
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan