ओबीसी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य विभाग नागपूर, जिल्हा चंद्रपूर तालुका शाखा - कोरपना, भव्य ओबीसी धरणे आंदोलन दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवारला सकाळी ११-०० वाजता स्थळ तहसील कार्यालय, कोरपना
दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी ओबीसी (VJ/NT/DNT/SBC) प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकिय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे पुन:च्छ महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पूनर्याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०२१ ला सदर याचिका फेटाळून लावण्यात आली असून त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आहे.
वर्ष २०२१ पुर्ण होत असूनसुध्दा केंद्र सरकारकडून ओबीसी जणगणना का होत नाही ? ओबीसी जनगणनेचे फायदे काय? केंद्र सरकार ओबीसी जनगणना करीत नाहीत, त्यावर ओबीसी बांधवांची भूमिका कोणती? यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन होणार असून ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहून तहसीलदारास कोरपना तालुक्यातून महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात येणार आहे. प्रमुख मार्गदर्शक :-अॅड. अंजलीताई साळवे (विटणकर) नागपूर ओबीसी समन्वय समिती मा. दिनेश पारवी मराठा सेवा संघ, राजरा प्रमुख उपस्थिती :- मा. राहुल मालेकार काँग्रेस ओबीसी सेल, ता. कोरपना मा. कवडूजी जरील बी.जे.पी. ओबीसी सेल, ता. कोरपना मा. प्रकाश खनके शिवसेना ओबीसी सेल, ता. कोरपना मा. अविनाश मुसळे शेतकरी संघटना ओबीसी सेल, ता. कोरपना मा.प्रविण काकडे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, ता. कोरपना
आयोजन समिती मा. हरिदास गोरकार, विजय मसे सर, प्रभाकर गेडाम, मनोहर बांदरे सर, राजेंद्र डांगे सर, ॲड. सुरज लेडांगे, अॅड. योगिता भिवापूरे, कविता चंदनखेडे, फरताडे सर, संदीप आदे सर, सुरेंद्र आडते, सुधाकर तुराणकर, देवराव ठावरी, घनश्याम तुराणकर, उध्दव कुमार तडस सर, रविंद्र उमरे, मित्राथ हंसकर, कु.गायत्री उरकुडे, पांडूरंग तुमराम, विजय राऊत सर, एम. एम. पुष्पलवार सर, प्रा. रमेश यलपुलवार सर, दिनकर सोनटक्के सर, अतुल गोरे, मनोज गोरे पत्रकार, प्रमोद गिरडकर, जयंत जेनेकर पत्रकार, दिनेश जगनाडे, दिलीप राजुरकर, रमेश घुमे, गजानन बिडवाईक, गिरीधर कोट्टे, हरिदास हलके, बाळकृष्ण भोयर, दिनकर वरारकर, प्रकाश उपरे, चंदुभाऊ झुरमुरे व समस्त ओबीसी बांधव कोरपना तालका.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan