दिनांक 27/12/2021..रोजी वाघोली वृंदावन हॉटेल पुणे नगर रोड येथे माननीय. श्री लक्ष्मण हाके सर सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग यांचे अध्यक्षीय नेतृत्वाखाली झाले सदर वेळी. श्री काका भुमकर. श्री.आनंद क्षीरसागर (ओबीसी अभ्यासक)श्री मृणाल ढोले (वकील) श्री रोहिदास गोरे (धनगर समाज नेते) श्री परमेश्वर ऊर्फ मामा दळवी (अध्यक्ष ओबीसी सेवा संघ हवेली) श्री सुभाष शिंदे श्री बेग साहेब (सामाजिक कार्यकर्ते) श्री प्रमोद काळे (शिवसेना ओबीसी नेते) श्री कुणाल थोरात (ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस)! श्री सूरज मांडले (युवा नेते बौध्द संघ) श्री सुरेश पाषाण कर (कुंभार समाज नेते)यांनी श्री उघडे shri साहेब (सेवा. निवृत्त पोलिस निरीक्षक )श्री विजय लोखंडे (पत्रकार..लोहार समाज) श्री अनिल होले (माळी समाज कार्यकर्ते) श्री अंबादास साळुंके (युवा नेते वडार समाज) यांनी विचार मांडले श्री देशमाने गुरुजी व श्री प्रदीप क्षीरसागर (अध्यक्ष ओबीसी सेवा संघ / Rtd.P.S.I / राष्ट्रीय खेळाडू) यांनी सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन उग्र जण आंदोलन करणेच हे ठरविले या कार्यक्रमास श्री संदीप थोरात (सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी) यांनी बहुमूल्य मदत केली