काष्टीत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

     श्रीगोंदा : काष्टी (ता.श्रीगोंदा) गावातील संतवाडी येथे स्मृतिदिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

mahatma jyotiba phule punyatithi Kashti     अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पाचपुते होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल विभागाचे प्रा. प्रशांत खामकर यांचे यावेळी व्याख्यान झाले. प्रास्ताविक अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेलार यांनी केले.

    रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे व रयतचे माजी लाईफ मेंबर रंगनाथ राजपुरे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष दादा गोरख कोकाटे, लेखाधिकारी निवृत्ती खेतमाळीस, डॉ. संजय कोकाटे, गंगाराम कोकाटे, सचिन कोकाटे, ओंकार कोकाटे, सागर शिंदे, सागर चव्हाण, मदन गडदे, दादाराम कोकाटे, रफिक शेख उपस्थित होते.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209