राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ नागपूर तर्फे महात्मा फुले यांचा पुण्यतिथी निमित्त 28 नोव्हेंबर 2021 ला सायंकाळी 5:30 वाजता विनम्र अभिवादन करण्यात आले,कार्यक्रम कॉटन मार्केट येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्याअर्पण करून अभिवादन केले व एक मशाल क्रांती ची पेटवून ओबीसी जनगणना करण्यात यावी व ओबीसी विध्यार्थी वस्तीगृहाचा विसर पडला आहे , मशाल पेटवून केंद्र सरकार व राज्य सरकार चा निषेध करण्या आला , यावेळी उपस्थित राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुषमा भड, नागपूर महिला अध्यक्ष वृंदा ठाकरे, नागपूर शहर युवा अध्यक्ष पराग वानखेडे, कार्याध्यक्ष शुभम वाघमारे, नंदा देशमुख ,उज्वला महल्ले , दीपाली गुढधे,उज्वला नाखले, मिनाक्षी गतफने, स्नेहा वानखेडे, कृत्तिका डाफ , युवा उपाध्यक्ष सुशांत शिरपूरक, अभिजित ठाकरे, रुपेश हलमारे, कोषाध्यक्ष आकाश जावळे, पर्व नागपूर अध्यक्ष दिनेश माहुलकर, मध्य नागपूर अध्यक्ष समीर येवले , पवन चौधरी, व समस्त पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Periyar, Bahujan