मुंबई : पुण्यातील गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात उपक्रम राबवत सामाजिक सौख्य राखणारी अग्रनिय संस्था म्हणजे "सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर (नोंदणीकृत) होय. उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. रविवार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी संस्थेचा "भव्य रक्तदान शिबिर याग" म.न.पा.शाळा जनता वसाहत, पर्वती पायथा गल्ली,क्र.४७/४८ येथे सकाळी ०९ ते सायं.०५ वाजेपर्यंत होणार आहे.या उपक्रमाला सह्याद्री ब्लड बँक - सह्याद्री हॉस्पिटल,पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी दिपक फणसळकर - ८४४६००५३५८ यांच्याशी संपर्क साधून पुण्यातील रक्तदात्यांनी या उपक्रमाला उपस्थित राहून योगदान देण्याचे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Satyashodhak, obc, Bahujan