सातारा जिल्हा ओबीसी महिलांचा दसरा मेळावा

     सातारा जिल्हा ओबीसी महिलांचा दसरा मेळावा मंगळवार दि. १९/१०/२०२१ रोजी सकाळी ११ ते ५ वा. स्थळ - संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था, ९३ कामाठीपूरा, वाय. सी. कॉलेज समोर, सातारा. आयोजित करण्‍यात आलेला आहे.  प्रथमसत्र सकाळी ११ ते १ वा. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनःप्रस्थापित व्हावे, यासाठी २०२१ ची जनगणना सर्व समाजाची जातीनिहाय व्हावी, या मागणीसाठी देशभर आंदोलने सुरु आहेत. ओबीसी महिलांनीसुध्दा या मागणीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे गरजेचे आहे. शासनाने जनगणना जातीनिहाय केली नाही तर ओबीसी समाज जनगणनेवर बहिष्कार टाकणार आहे. याचे निवेदन मा. पंतप्रधानांना देणेसाठी आंदोलन करणे व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे.

     १ ते २ मधली सुट्टी. द्वितीय सत्र २ ते ५ पर्यंत कार्यकर्त्यांचे प्रबोधन शिबीर विषय : महिलांची संघटनात्मक बांधणी का आवश्यक आहे. वेळ : २ ते ३ वक्ते : मा. एम.डी. चंदनशिवे (महासचिव बामसेफ महाराष्ट्र राज्य)  विषय : महिलांचे संविधानिक अधिकार व हक्क वेळ : ३ ते ४ वक्ते : अॅड. रोहिणी राक्षे (उपाध्यक्षा महिला आघाडी) समारोप ४ ते ५ मा. सौ. सुनिता दिक्षीत (जिल्हाअध्यक्षा) 9850016646/02162280013 मा. श्री. भरत लोकरे (जिल्हाध्यक्ष) 9404379864

     आपले नम्र - सौ. शांता जानकर (कार्याध्यक्षा) 8600606667 अॅड. रोहिणी राक्षे (उपाध्यक्षा) 8975847978 अॅड. स्वाती जगताप (संघटक,सातारा) 9075458347 सौ. सविता ढवळे (अध्यक्षा, कराड ता.) 7796835845 सौ. अनिता घाडगे(अध्यक्षा, सातारा ता.) 9503409116 सौ. अर्चना दिक्षीत (अध्यक्षा, जावली ता.) 8554457843 सौ. शोभा मोरे (अध्यक्षा, खंडाळा ता.) 9767786460 सौ. वैशाली लोहार (सदस्या,सातारा ता.) 8999464641 सौ. पुनम कांबळे (सदस्या, सातारा ता.) 9403840115 सौ. दिपाली लोहार (महासचिव जि. संघटना) 9763488941 सौ. शुभांगी लोहार (सातारा शहर अध्यक्षा) 8975847978 सौ. भारती शिनगारे (अध्यक्षा,फलटण ता.) 9970030069 सौ. कविता लोहार (अध्यक्षा, पाटण ता.) 8484863902 सौ. मंगला फरांदे (अध्यक्षा, वाई ता.) 9284963107 सौ. रेखा सुतार (अध्यक्षा, महाबळेश्वर ता.) 9403834081 सौ. सुजाता रानभरे (अध्यक्षा,कोरेगाव ता.) 7249555043 सौ. उज्वला लोहार(पाटण ता.पं.स.सदस्या) 9767707236 सौ. लक्ष्मी कुंभार (सदस्या सातारा ता.) 9011268015

इ. ५ वी ते १० वी पर्यंतच्या मुलींना ज्युदो, कराटेचे शिक्षण सक्तीचे करावे.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209