दिनांक 3/10/2021 रोजी ओबीसी सेवा संघाचा जनजागृती अभियानांतर्गत मेळावा क्रमांक 6 हा तेली कार्यालय 82 भवानी पेठ पुणे येथे संपन्न झाला. निरनिराळे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते. पदाधिकारी हजर होते. श्री मृणाल ढोले वकील, श्री आनंद क्षीरसागर ओबीसी अभ्यासक,सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती राजश्री भगत यांनी आपले विचार मांडले. तेली समाजाचे अध्यक्ष श्री घनश्याम वाळुंजकर, श्री प्रविण बारमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास श्रीमती निशा ताई करपे, श्री सूरज मांडले, श्री नारायण भोज, श्री मधुकर गवळी, श्री तानाजी विभुते, श्री गायकवाड, श्री संतोष माकुडे, श्री हेमंत भगत, श्री सागर कराळे अनेक ओबीसी बंधु हजर होते श्री देशमाने गुरुजी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन व आयोजन श्री प्रदीप क्षीरसागर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ ( सेवा. निवृत्त PSI ) यानी केले. मार्गदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप ढोबळे साहेब ओबीसी सेवा संघ.