अहमदनगर - येणान्या काळात परिवर्तन घडवू विनोद बोधले नाशिक जिल्हा प्रमुख युवकांनी बंजारी म हासात सहभागी होऊन समाज हित साधावे नितिन ढाकणे युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष वंजारी महासंघ जिल्हा पदाधिकारी गुणगौरव सोहळा प्रचंड उत्साहात व दिग्गज मातब्बर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला पाथर्डी शहरातील अतिथी मंगल कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात व राज्यातील अनेक म न्यवर उपस्थित होते. अष्टपैलू नेतृत्व जिल्हाध्यक्ष मा श्री मल्हारी खेडकर सर व पदाधिकारी यांचा सत्कार सर्व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला दिनांक १२ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात आरंभ झाला. राष्ट्र संत भगवान बाबा, संत सद्गुरू वामन भाऊ महाराज, संत आवजीनाथ महाराज, संत खंडोजी बाबा, श्री रेणुका माता, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. वंजारी समाजातील समस्या सद्यस्थिती आणि भविष्यात वंजारी महासंघाची भुमिक या सोबतच सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी भविष्यातील बंजारी महासंघाचे योगदान यावर साधक बाधक चर्चा होऊन राष्ट्र संत भगवान बाबा यांची जयंती शासनाने राज्य सरकारने शासकीय जंयती घोषित करावी असा एकमताने ठराव करण्यात आला हि मागणी बुधाजीराव पानसरे यांनी मार्गदर्शन करताना मांडली सर्वांनी त्याला अनुमोदन दिले.
नव नियुक्ती जिल्हा अध्यक्ष समाज भूषण मल्हारी खेडकर सर यांचे अभिनंदन करण्यात आले त्याच सोबत जिल्हा महिला आघाडी प्रमुख रेणुका बराडे सानप जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष अर्जुन वायभासे यांच्यासह सर्व नवनियुक्त तालूक पदाधिकारी यांचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या त्या मध्ये सोमनाथ आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष अ.नगर, पुण्याताई गर्जे जिल्हा उपाध्यक्ष अ.नगर, सविता ताई तांदळे जिल्हा संघटक अ. नगर, देविदास खेडकर जिल्हा उपाध्यक्ष अ. नगर, आदित्य आंधळे जिल्हाउपाध्यक्ष युवा आघाडी अ.नगर, अतुल बेळगे संपर्क प्रमुख पाथर्डी, गणेश दराडे तालुका अध्यक्ष कोपरगाव, दिलीपराव आघाव तालुका अध्यक्ष राहुरी, राजेन्द्र जयभय तालुका अध्यक्ष जामखेड, भानुदास केदार तालुका अध्यक्ष ता. अकोले, विठ्ठल वाघ तालुका अध्यक्ष पाथर्डी, संदीप दराडे अध्यक्ष युवा आघाडी पाथर्डी, सागर चकोर तालुका अध्यक्ष संगम नेर, प्रल्हाद दहिफळे शहर अध्यक्ष अहमदनगर, सोमेश्वर आव्हाड शहर अध्यक्ष भिंगार, विवेक खेडकर अध्यक्ष व्यापारी आघाडी कोपरगाव, आदिनाथ शिरसाट कोषाध्यक्ष राहुरी, बाबासाहेब आघाव सहकोषाध्यक्ष गहरी अशोक आघाव सहसंघटक शहरी आदिनाथ शिरसाट कोषाध्यक्ष राहुरी, अक्षय काकड उपाध्यक्ष ता. अकोले, चरणदास आव्हाड जिल्हा सरचिटणीस अ. नगर, संतोष केदार सरचिटणीस ता. अकोले, लक्ष्मण आघाव अध्यक्ष किसान आघाडी राहुरी, विजय खाडे उपाध्यक्ष जामखेड, प्रतीक आघाव अध्यक्ष युवा आघाडी राहुरी, अजय आघाव सरचिटणीस राहुरी संदीप आघाव सह चिटणीस राहुरी, विजय पालवे उपाध्यक्ष राहुरी,सूर्यभान घुगे उपाध्यक्ष संगम नेर, खंडेराव सोनावणे उपाध्यक्ष कोपरगाव, अजय बड़े शहर अध्यक्ष व्यापारी आघाडी अ.नगर, अशोक तांदळे शहर सरचिटणीस अ.नगर, नारायण पालवे अध्यक्ष किसन आघाडी अ.नगर, बाबासाहेब आव्हाड संपर्क प्रमुख गहरी गोपीनाथ आघाव कार्याध्यक्ष राहुरी, राजेन्द्र आघाव अध्यक्ष अपंग आघाडी राहुरी, अशोक आंधळे उपाध्यक्ष राहुरी, महेश खेडकर संघटक राहुरी, गणेश सानप सरचिटणीस संगमनेर, किरण कराड उपाधक्ष युवा आघाडी पाथर्डी, संतोष गोपळघरे अध्यक्ष सैनिक आघाडी अ.नगर, दिपक गर्जे उपाध्यक्ष पाथर्डी, तेजस आव्हाड कार्याध्यक्ष पाथर्डी. अंबादास जयभाय शहर उपाध्यक्ष अ.नगर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोमनाथ आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मनमोहन खेडकर यांनी केले.