ओबीसी सेवा संघ भंडारा आयोजित ओबीसी प्रबोधन मेळावा, रविवार दि. २८ जानेवारी २०२४ ला वेळ : दुपारी १.०० वाजता स्थळ - संताजी सभागृह, भंडारा पाण्याचे टाकी जवळ.
विषय : १. ओबीसी जनगणना न करणे शासनकर्त्यांचे सुनियोजित षडयंत्र २. ओबीसीची स्वात्र्यांनंतर ७५ वर्षात दशा व पुढिल दिशा
अॅड. इंजि. प्रदीप ढोबळे, संस्थापक अध्यक्ष, अध्यक्ष मा. सदानंदजी इलमे, मुख्य समन्वयक, ओबीसी जनगणना परिषद, भंडारा. विशेष अतिथी : मा. कृष्णराव बावनकर, अध्यक्ष, संताजी सेवा मंडळ, भंडारा मा. डॉ. सार्वे, अध्यक्ष, ओबीसी जागृती मंच, भंडारा मा. अनिलजी मानापुरे, कार्यवाह, संताजी सेवा मंडळ, भंडारा मा. प्रभाकरजी वैरागडे, मार्गदर्शक, ओबीसी सेवा संघ
प्रमुख उपस्थिती मा. भैय्याजी लांबट, उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ म.रा. मा. गोपालजी सेलोकर, अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ, भंडारा मा. ईश्वरजी निकुळे, कार्याध्यक्ष, ओबीसी सेवा संघ, भंडारा मा. ललिता देशमुख, अध्यक्ष, महिला ओबीसी सेवा संघ, भंडारा
प्रमुख वक्ते मा. इंजि. प्रदीप ढोबळे मुंबई, संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ मा. मंगलाताई वाडीभस्मे राज्यअध्यक्ष, महिला ओबीसी सेवा संघ मा. शिल्पाताई खंडाईत जिल्हा संघटक, महिला ओबीसी सेवा संघ
आवाहन - ओबीसी बंधु आणि भगिनींनो स्वातंत्र्यापूर्वी १८७२ पासून मागास समूहाची जातनिहाय जनगणना होत होती परंतु सन १९३१ पासून ओबीसींची जात निहाय जनगणना शासन कर्त्यांनी जानिव पूर्वक केलेली नाही. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक व राजनितिक अपरिमित हानी झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रबोधनाचे आयोजन केले आहे. आपण उपस्थित राहुन प्रबोधनाचा लाभ घेवून सहकार्य करावे हि विनंती करण्यात आलेली आहे.
ओबीसी सेवा संघ भंडारा, महिला ओबीसी सेवा संघ भंडारा
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule