ओबीसी समाजासाठी लढा देणाऱ्या छगन भुजबळ यांच्याविरोधात एकेरी भाषेत वक्तव्य करणाऱ्या आ. संजय गायकवाड यांचा जळगाव जामोद ओबीसी समाजाकडून निषेध व्यक्त करत त्यांना पदावरून बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन आज २ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आ. संजय गायकवाड
चंद्रपूर - राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती, त्या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला. आता मात्र जरांगे पाटलांनी हद्दच केली आहे, आई ओबीसी असेल तर ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. त्यांची
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याला यश
गडचिरोली ओबीसी, एनटी, व्ही. जे, प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यास ज्ञानज्योती आधार योजना लागू | करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात राष्ट्रीय ओबीसी
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी निंबुपाणी पाजून सोडविले उपोषण
चिमूर : मागील सात डिसेंबरपासून ओबीसींच्या विविध मागण्याकरिता चिमुरात तहसील कार्यालयासमोर दोन युवकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सात दिवसानंतरही शासनाचे अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली नाही. सातव्या
नागपूर: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. ती जाहीर करायचीही गरज नाही. एका बाजूला आपण जातीयता नष्ट व्हावी, असे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला जातनिहाय गणना करतो. त्यामुळे जातीगणनेला आमचा विरोध आहे. मात्र, आरक्षण दिलेच पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक