ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी विजय राठोड यांची निवड
हिंगोली : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची हिंगोली जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष पदी विजय राठोड यांनी निवड संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राम वाडीभष्मे व परभणी जिल्हाध्यक्ष राम भुरे यांच्या उपस्थित मध्ये
धाराशिव: राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपले सर यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा शाखेची सभा शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे संपन्न झाली. प्रथम सर्व महापुरुषांच्या एकत्रित प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा धाराशिव
मराठा आंदोलकांच्या मार्फत आरोप केले जात आहे की ओबीसी प्रवर्गात तेली, माळी तत्सम जातींचा कोणत्याही प्रकारचा मागासलेपणाचा अभ्यास न करता त्यांचा समावेश ओबीसी मध्ये केला जात आहे, याउलट मराठ्यांचा मागासलेपणाची महिती वारंवार शासनला गोळा करावी लागत आहे. त्यामुळे केवळ मराठयाबाबत असे नियम लावले जात
आता आपण कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारने काढलेल्या नवीन जीआर मध्ये कोणकोणत्या बाबींचा उल्लेख आहे आणि यासाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरले
- प्रा. श्रावण देवरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 सालच्या मध्यवर्ती असेंब्ली निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजूर पक्षातर्फे एकूण 17 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 14 उमेदवार निवडून आले होते. त्यातील तीन उमेदवार ओपन कॅटिगिरीतील निवडून आले होते. या निवडणूकांच्या कामासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ईगतपूरी येथे