ओबीसी सेवा संघ भंडारा आयोजित ओबीसी प्रबोधन मेळावा, रविवार दि. २८ जानेवारी २०२४ ला वेळ : दुपारी १.०० वाजता स्थळ - संताजी सभागृह, भंडारा पाण्याचे टाकी जवळ.
विषय : १. ओबीसी जनगणना न करणे शासनकर्त्यांचे सुनियोजित षडयंत्र २. ओबीसीची स्वात्र्यांनंतर ७५ वर्षात दशा व पुढिल दिशा
अॅड. इंजि.
प्रशांत रूपवते, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक
मराठ्यांना पुन्हा 'ओबीसी कोट्याबाहेर'चे आरक्षण देण्याची करामत सरकारने केल्यानंतर आता तरी ओबीसींना आपल्या मागासपणाचे खरे कारण शोधून त्यावर इलाजही करावाच लागेल.....
सत्ताकारणाचे एक जागतिक सूत्र आहे. जनतेला स्वप्न दाखवणे किंवा जनतेसमोर शत्रू
लोणंद : सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज महिला संघ यांच्या वतीने पहिले महिला अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे. हे अधिवेशन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी असलेल्या खंडाळा
कृष्णराव भालेकरांनी १८७२ साली महात्मा जोतीरावांच्या पहिल्या भेटीत मुठेच्या काठी रोकडो बुवाच्या मंदिरात मंडप व स्टेज तयार करुन अज्ञानराव मोठे देशमुख व श्री सत्यनारायण पुराणिक असे दोन उपहास गर्भ वग जोतीराव फुलेंच्या उपस्थितीत सादर केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात जे सत्यशोधकी जलसे निघाले त्यांचे
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिले महिला अधिवेशन रविवार दि. १० मार्च २०२४, सकाळी ९.०० वाजता स्थळ : ज्ञानदेवी सावित्रीमाई फुले सभा मंडप, जि. प. प्राथ. शाळेसमोर, नायगाव