ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको

Dont give reservation to Maratha community from OBCओबीसींची वडीगोद्री ते अंबड तहसीलपर्यंत दुचाकी रॅली - शासनाने ७ सप्टेंबर २०२३ चा शासन आदेश रद्द करावा - वडीगोद्रीत ओबीसींचे साखळी उपोषण      वडीगोद्री : मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यासाठी शासनाने ७ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेला शासन आदेश (जी. आर. ) ताबडतोब रद्द करण्यात यावा. न्यायमूर्ती शिंदे समिती

दिनांक 2023-12-04 04:19:22 Read more

वडीगोद्री येथे 'ओबीसी बचाव' साखळी उपोषण सुरू

OBC Bachao Sakhali uposhan at Vadigodri६० गावांतील ओबीसी बांधव एकवटले      वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी फाटा वडीगोद्री येथे दत्त मंदिरात ओबीसी समाज आरक्षण बचाव करीता मंगळवार ५ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले.      मंगळवारी सकाळी बाजार स्थळ वडीगोद्री ते उपोषण स्थळापर्यत ओबीसी समाज बांधवांनी भव्य मिरवणूक

दिनांक 2023-12-06 04:11:17 Read more

कोरेगाव तालुका ओबीसी मेळावा संकल्‍प

Koregaon Taluka OBC melavaओबीसी संघटनेसाठी दहा समन्वयकांची निवड - कोरेगावात मेळावा; तालुकानिहाय मेळावे घेण्याचे केले आवाहन     कोरेगाव, ता. २०. महाराष्ट्रात ओबीसींवर आलेले संकट दूर करण्यासाठी छगन भुजबळ ओबीसींची एकजूट करत आहेत. जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने त्यांचे हात बळकट करण्यासाठी तालुकानिहाय ओबीसींचे मेळावे घेऊन समाजात

दिनांक 2024-01-07 03:28:40 Read more

मंत्री छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

Give Z Plus Security to Minister Chhagan Bhujbalयादव यांची मागणी : निमगाव येथे चव्हाण, कडू, जाधव यांचा निषेध     निमगाव केतकी, ता. १४ ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दमदाटीची भाषा करणाऱ्या आणि खालच्या पातळीवर बोलणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विधानसभेत एक चकार शब्दही का काढला

दिनांक 2023-12-17 02:59:28 Read more

ओबीसी समाजाकडून पाथरी शहर कडकडीत बंद

Pathri city strictly closed by OBC communityछगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घाला... गोळी मारून ठार करण्याच्याची धमकी देणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करा      पाथरी - महाराष्ट्रचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घालावा तसेच त्यांना गोळी मारून ठार करण्याच्याची

दिनांक 2023-12-17 02:29:30 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add