देऊळगाव राजा - शहरातील महात्मा ज्योतीराव फुले चौकात स्मारक उभारण्याची मागणी अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी केली आहे.
शहरातील नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय चौकास यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने समाजाच्या मागणीवरून महात्मा ज्योतीराव फुले चौक, असे नामकरण करण्यात
मैत्रिणींनो,
तुम्ही हिंदू असाल तर भगवत गीता, दासबोध किंवा किमान देवाच्या आरतीचे एखादे तरी पुस्तक बघितलेच असेल, मुस्लिम असाल तर कुराण, ख्रिश्चन असाल तर बायबल,किंवा बौद्ध असाल तर त्रीपिटक, शिख असाल गुरु ग्रंथ साहेब वैगरे धर्मग्रन्थ आपण हाताळले असतील. त्यातील धर्माविषयीचे ज्ञान मागच्या
नगर : 'सन २००४ पासून देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे खोटी असून, ती रद्द करण्यात यावीत, जातनिहाय जनगणनेचा कायदा व रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी' या प्रमुख मागण्यांसाठी करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडीने लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. नगरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
हिंगणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला भेट सवालबिहारच्या धरतीवर जातनिहाय जनगणना महाराष्ट्र सरकार का करत नाही? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी यांनी केला आहे. विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील ओबीसी एसटी. व्हीजे एसबीसी तसेच
सावित्रीच्या लेकींनी उचलला अधिवेशन यशस्वीतेचा एकजुटीने गोवर्धन
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित सत्यशोधक समाज संघ आयोजित राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी नायगाव तालुका