राष्ट्रीय महासंघाच्या लढ्याला मोठे यश
चंद्रपूर, दि. १३ डिसेंबर : ओबीसी, एनटी, व्ही जे प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानज्योती स्वाधार योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांनी घेण्यात
आटपाडी एल्गार मोर्चात नेत्यांचा इशारा : पडळकर वाघ आहे, वाघच राहणार
आटपाडी - बहुजन समाजातला कोणी नेता बनत असेल, कोणी आपली स्वतःची भूमिका मांडत असेल तर त्याच्या दिशेने चप्पल भिरकावणे ही दादागिरी खपवून घेणार नाही. तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु तुम्ही ओबीसी आरक्षणाचे वाटेकरी होणार असेल
आरक्षणात वाटेकरी सहन करणार नाही - ॲड. गावडे
वडिगोद्री : येथून जवळच असलेल्या अंतरवाली सराटी येथे संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर गावडे, महासचिव ताराचंद पवार यांची यावेळी प्रामुख्याने
ओबीसींची वडीगोद्री ते अंबड तहसीलपर्यंत दुचाकी रॅली - शासनाने ७ सप्टेंबर २०२३ चा शासन आदेश रद्द करावा - वडीगोद्रीत ओबीसींचे साखळी उपोषण
वडीगोद्री : मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यासाठी शासनाने ७ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेला शासन आदेश (जी. आर. ) ताबडतोब रद्द करण्यात यावा. न्यायमूर्ती शिंदे समिती
६० गावांतील ओबीसी बांधव एकवटले
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी फाटा वडीगोद्री येथे दत्त मंदिरात ओबीसी समाज आरक्षण बचाव करीता मंगळवार ५ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
मंगळवारी सकाळी बाजार स्थळ वडीगोद्री ते उपोषण स्थळापर्यत ओबीसी समाज बांधवांनी भव्य मिरवणूक