अमरावती जिल्हा आणि तिवसा मतदार संघ परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.अखेरीस तिवसा येथे मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले. या माध्यमातून आज तिवसा येथे मागासवर्गीय मुलींच्या
ओबीसी समाजासाठी लढा देणाऱ्या छगन भुजबळ यांच्याविरोधात एकेरी भाषेत वक्तव्य करणाऱ्या आ. संजय गायकवाड यांचा जळगाव जामोद ओबीसी समाजाकडून निषेध व्यक्त करत त्यांना पदावरून बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन आज २ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आ. संजय गायकवाड
दिनांक 3 जानेवारी 2024 वार बुधवार रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेन्ट, सेठ तुळशिरामजी ढोकणे इंग्रजी प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय तथा कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव, ता. जळगांव जामोद येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन उत्साहाने
माननीय प्रधानमंत्री,
भारत सरकार,
नवी दिल्ली.
विषय: अयोध्येच्या मंदिरात मूर्ती ऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणाया सावित्रीची शाळा सुरू करणे बाबत...
सन्माननीय प्रधानमंत्री साहेब, आपणास देशातील ९५ टक्के जनतेच्यावतीने नम्र विनंती करते की, आपला भारत देश संविधानावर चालणारा देश असून, धर्मनिरपेक्ष राष्ट्र