नितीन सावंत, परभणीकर
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर हे अत्यंत सुंदर असे तालुक्याचे ठिकाण आहे. हे शहर जुन्या ऐतिहासीक शहरांपैकी एक आहे. मन आणि म्हस या दोन नद्यांच्या संगमावर हे सुंदर शहर वसलेले आहे. विटा बनवण्यासाठी लागणाऱ्या पांढऱ्या सनवटाच्या मातीसाठी हे शहर आजही प्रसिद्ध आहे. पांढऱ्या
मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबविल्यास घटस्फोट थांबतील - भारती शेवते शिंदे
नंदुरबार - स्त्रि सुद्धा एक अद्भुत शक्ती आहे. जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच भारतीय स्त्रियांचे अस्तित्व साऱ्या जगात अग्रेसर आहे. मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबवल्यास समाजातील घटस्फोटांचे
जत तालुका ओबीसी कार्यालयात होळकर राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी ओबीसी पूर्णवेळ प्रचारक रविंद्र सोलणकर यांनी यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. तर ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी यशवंतराव होळकर यांचा जीवन परिचय करून देताना म्हणाले की होळकर घराण्यातील
तिळवणी : 4 जानेवारी 2025 - तिळवणी गावामध्ये सावित्री जन्मोत्सवानिमित्त सामाजिक सलोखा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने गावांतील सर्व जाती धर्मातील महिलांना एकत्र करण्याचा व त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांची सुरुवात "साऊ पेटती मशाल" या गाण्याने कऱण्यात आली. कार्यक्रमाचे
मैत्रेय बुद्ध विहार समिती, मौदा मार्फत दि.१२ ऑक्टोबर २०२४ शनिवारला मौदा,जि.नागपूर येथे २५६८ व्या अशोक विजयादशमी व ६८ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिवस समता सैनिक दल मार्फत ध्वजारोहण करून मानवंदना दिली व मोठ्या उत्साहात प्रबोधनात्मक साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते जगदिश वाडिभस्मे यांनी