- प्रा. श्रावण देवरे कारभार सुव्यवस्थित, बिनतक्रार व एकमान्यता वा बहुमान्यताप्राप्त होण्याला लोकशाही समाजव्यवस्थेत फार महत्व दिलेले आहे. त्यामुळेच संविधान ही संकल्पना पुढे आली. प्रातिनिधिक लोकशाही, बहुमताची अमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था आदि जनमान्य संज्ञा लोकशाहीत परवलीचे शब्द बनले आहेत.
चंद्रपूर : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यामध्ये ७२ वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय सरकारनी घेतला. सत्र २०२३- २०२४ मध्ये वसतिगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. परंतु वसतिगृहात प्रवेश दिला नाही. अजूनही विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे. दि. १ जुलै पासून महाविद्यालय
‘‘अंगामाढो’’ सिरीजमधील बहुजननामाच्या चार लेखात राजकीय पर्याय उभारण्याचे तत्व मांडतांना मी कॉ. शरद पाटील यांचा संदर्भ घेऊन मार्क्स, बुद्ध, आंबेडकर यांचा समन्वय चर्चेला घेतला. ‘अंगामाढो’चे चारही भाग प्रकाशित झाल्यानंतर आमच्या काही समविचारी मित्रांनी माझे नांव न घेता माझे मुद्दे खोडून
दुसरे पर्वः मराठा सेवा संघ लेखकः - प्रा. श्रावण देवरे ओबीसीविरूद्ध मराठा संघर्षाच्या पहिल्या पर्वात संघ-भाजपाच्या मदतीने मराठायांनी ‘मराठा महासंघ’ स्थापन करून मंडल आयोगाला कसून विरोध केला. परंतू ब्राह्मण फक्त ईशारे करतात व प्रत्यक्ष मैदानात कधीच उतरत नाहीत. त्यामुळे आपण मराठे एकट्याने
लेखकः - प्रा. श्रावण देवरे ओबीसीविरूद्ध मराठा या जातीय संघर्षाचे पहिले पर्व मंडल आयोगाच्या उदयानंतर सुरू झाले. मंडल आयोगाच्या आधी कालेलकर आयोग व राज्यात दिलेले 10 टक्के ओबीसी आररक्षण हे मुद्दे फारसे संघर्षाचे रूप धारण करू शकले नाहीत. कारण तोपर्यंत ओबीसी हा जागृतीअभावी कोणत्याही सत्तास्पर्धेत