साकोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, दि. २५ मे २०२५: लोंढे मळा, साकोरी येथील जेतवन बुद्ध विहाराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. भगवान मथाजी उघडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयुष्यमान अशोक भगवान उघडे यांनी बांधलेल्या या विहाराच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा
जालना, दि. १ जून २०२५: राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ११व्या बहुजन व्याख्यानमालेत प्रा. लक्ष्मण हाके यांनी बहुजन समाजाच्या नेतृत्वाला सत्ताधाऱ्यांकडून बदनाम केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी
ओबीसी जनमोर्चाचे वतीने प्रज्ञावंतांचा सत्कार, ओबीसी संशोधक आणि गुणवंतांनी ओबीसींचा मान वाढविला. दिगंबर लोहार. कोल्हापूर दि.१ जून - ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरच्या वतीने आज दैवज्ञ समाज बोर्डिंग येथे ओबीसी मधील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपी ऐवजी पर्यायी व स्वस्त
कोल्हापूर दि.१२ जून सध्या महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या पदविका अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, कृषी विषयक पदविका अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सदरच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील
सटाणा: बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे बच्छाव कुटुंबीयांनी आपल्या भाची खुशी गायकवाड हिचा सत्यशोधक विवाह साजरा करत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला. प्रशांत जिभाऊ बच्छाव आणि नरेंद्र जिभाऊ बच्छाव या दोन भावांनी हा विवाह सत्यशोधक पद्धतीने संपन्न करण्याचा संकल्प केला होता. या अनोख्या सोहळ्याने