राजगुरुनगर (खेड) : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर काढलेला शासन निर्णय (जीआर) हा ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणाला थेट धक्का देणारा असल्याचा ठाम आरोप करीत, तो तातडीने रद्द करण्याची तसेच न्यायमूर्ती
बळीराजा म्हणजेच आपल्या सिंधू संस्कृतीचा महान सम्राट संविभागी राजा. बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचे स्मरण करण्याची अखंड परंपरा ग्रामीण भागामध्ये आणि कष्टकरी शेतकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. दक्षिण भारतात तमिळनाडू आणि केरळ राज्यात बळीराजाचे अनेक सणांच्याप्रसंगी स्मरण करतात. सम्राट
नागपूर: महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रणेते आणि कर्मकांडविरोधी विचारांचे प्रतीक असलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने स्थापन झालेल्या महाज्योती (महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन वेदमंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह रविवारी (16 नोव्हेंबर
- अनुज हुलके
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला. ही ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी आहे. आधीच ओबीसीला क्रीमीलेअरची कात्री लावलेली आहे. आणि ओबीसीत आणखी मराठा समाजाची भर पडली तर मूळ ओबीसींसाठी आरक्षणच राहणार नाही. "आमचा डीएनए ओबीसी असे सांगणाऱ्यानी हा जीआर काढला आणि
मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर कुणबी समाजाच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या भव्य ओबीसी एल्गार मोर्चाला तेली समाजाने उत्स्फूर्त आणि लक्षणीय सहभाग नोंदवला. हा मोर्चा 'काळा जी.आर. रद्द करा आणि ओबीसी आरक्षण बचावा' या मागणीसाठी आयोजित करण्यात आला होता. मुंबई आणि कोकण भागातील तेली बांधवांनी मोठ्या संख्येने