कवठेमहांकाळ : ओबीसी समाजावर होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, असा ठाम पवित्रा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मांडला आहे. ओबीसींना त्यांचा हक्क आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी घटकांचा समावेश करावा,
मुंबई - : वरळी नाका येथील १४१ टेनामेंट्स, म्युनिसिपल कामगार वसाहत, मुंबई १८ या परिसरात विश्वरत्न पू. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त एक भव्य आणि प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्थानिक राजवर्धन क्रीडा मंडळ, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २३६ आणि ३०२ तसेच महिला
पुणे, २७ एप्रिल २०२५: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारला सादर केलेला अहवालच बेकायदा असल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक कार्यकर्त्या मृणाल ढोले-पाटील यांनी केला आहे. या अहवालामुळे शासनाचे तब्बल ३२७ कोटी रुपये पाण्यात गेले असून, आयोगाच्या संशयास्पद
बीड, २७ एप्रिल २०२५: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना गती मिळाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत एक नवीन चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली असून, यामुळे सन २०२५-२०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी
कारंदवाडी येथे अंनिसचे चित्र प्रदर्शन.
जगामध्ये कुठेही करणी, काळीजादू अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. करणीची भीती दाखवणाऱ्या मांत्रिकापासून सावध रहावे असे आवाहन अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा