2024 ची निवडणुक नुकतीच पार पडली. सदर निवडणुकीत आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी चारसो पार चा नारा दिला असला तरी भारतातल्या सुज्ञ मतदारांनी त्यांना बहुमतापासून दूर ठेवले. दुसऱ्या बाजूने काँग्रेसवर विशेषता महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडीवर मतदारांनी आपले प्रेम व्यक्त केले कारण
गरजू विद्यार्थ्यांना संधी : ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटीसाठी योजना
चंद्रपूर : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.
परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ टक्के गुणांची अट
अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये 'समान धोरणा'च्या नावाखाली जाचक अटी घातल्या आहेत. दहावी, बारावी आणि पदवीला ७५ टक्के गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्काला ३० ४० लाखांची मर्यादा
सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही : लक्ष्मण हाके
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याच आम्हाला सरकार आणि राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनापासून जराही बाजूला जाणार नाही. - लक्ष्मण हाके
वडीगोद्री - मराठा आरक्षणानंतर आंतरवाली सराटी जवळील वडीगोद्री
सत्यशोधक चित्रपट निर्माते श्री.सुनिल शेळके यांच्या साक्षीने सागर व संध्या यांच्या सत्यशोधक विवाह सोहळा देऊळगाव राजात प्रथमच संपन्न
22 मे 2024 वार बुधवार रोजी देऊळगाव राजा नगरीमध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देत कुठलाही हुंडा न घेता कुठलेही आंधन भांडे भेट वस्तू आहेर पाणी न स्वीकारता वैदिक मंत्रोच्चारांचे