मराठा समाजाच्‍या ओबीसी करणाला ओबीसी समाजांचा प्रचंड विरोध. 

Nagpur madhye Maratha Arakshan Adhyadeshachya Virodhat OBC cha Andolanनागपुरात ओबीसी संघटनांचा तीव्र निषेध; मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी करणार, मंत्री अतुल सावे येणार चर्चेसाठी       नागपूर, दि. ४ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा घेतलेला निर्णय ओबीसी समाजाच्या हक्कांवर घाला घालणारा असल्याचा आरोप करत नागपुरातील ओबीसी संघटनांनी

दिनांक 2025-09-04 09:41:39 Read more

मराठ्यांच्या ओबीसीकरणाला ओबीसी युवा अधिकार मंचाचा तीव्र विरोध; तात्काळ निर्णय मागे घेण्याची मागणी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

Nagpur OBC Protest Against maratha aarakshan Kunbi OBC Certificate Decision     नागपूर: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी युवा अधिकार मंच आणि इतर विविध ओबीसी संघटनांनी आज, 4 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर येथे जोरदार निषेध आंदोलन केले. गांधी पुतळा, व्हरायटी चौक येथे सकाळी 9 वाजता हा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी

दिनांक 2025-09-04 12:26:23 Read more

नागपूर महापालिका पदभरतीत ओबीसी आरक्षणावर घाला!

Nagpur Municipal Recruitment Slammed for Low OBC Reservation१७४ पदांमध्ये केवळ सहा जागा !      ओबीसींची बोळवण करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून होत आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे. - उमेश कोराम, मुख्य संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.      नागपूर, सप्टेंबर २०२५: नागपूर महानगरपालिकेच्या

दिनांक 2025-09-04 06:08:17 Read more

कोल्हापुरात ९ सप्टेंबरला सर्वपक्षीय ओबीसी मेळावा; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरणार

Kolhapur OBC Mega Gathering on nine th September to Fight for Reservation Rights     कोल्हापूर, दि. ३ सप्टेंबर २०२५: ओबीसी समाजाच्या आरक्षण संरक्षणासह विविध ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापुरात सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा निर्णय रविवारी (दि.

दिनांक 2025-09-03 08:12:00 Read more

ओबीसी आरक्षण बचाव समितीही करणार उपोषण

OBC Protest in Antarwali Sarati Demands Cancellation of Kunbi Certificates     वडीगोद्री : अंतरवाली सराटी येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून ओबीसींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवा, ५८ लाख दिलेले कुणबी प्रमाणपत्र त्वरित रद्द करा, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करा, ओबीसी भटक्या विमुक्त विद्यार्थांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी दूर करा, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला

दिनांक 2025-09-02 09:34:49 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add