आखाडा बाळापूर- दि.26/04/2025 राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभा आखाडा बाळापूर येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये संघटनेचे मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार श्री.बाळाराम पाटील साहेब, संघटनेचे कायदेशीर सल्लागार तथा राज्य
- डॉ. कुमार लोंढे (702040050)
आम्ही सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज (सेमी, मराठी,आर्ट, सायन्स, कॉमर्स) या ठिकाणी डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त नेहमी विधायक उपक्रम राबवत असतो.समाजामध्ये बदल झाला पाहिजे हा बदल करण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावे लागते प्रचंड यातना सहन कराव्या लागतात परंतु खचून,नाउमेद व
सांगली, २७ एप्रिल २०२५: आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत चिंता, काळजी आणि नैराश्यासारखे मनोविकार समाजात झपाट्याने वाढत आहेत. या विकारांना सामोरे जाण्यासाठी लोकांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाची नितांत गरज आहे, पण मानसिक आजारांभोवती असलेली कलंकाची भावना त्यांना उपचारांपासून दूर ठेवते.
कवठेमहांकाळ : ओबीसी समाजावर होणारा अन्याय कदापिही सहन करणार नाही, असा ठाम पवित्रा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मांडला आहे. ओबीसींना त्यांचा हक्क आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी घटकांचा समावेश करावा,
मुंबई - : वरळी नाका येथील १४१ टेनामेंट्स, म्युनिसिपल कामगार वसाहत, मुंबई १८ या परिसरात विश्वरत्न पू. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त एक भव्य आणि प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्थानिक राजवर्धन क्रीडा मंडळ, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २३६ आणि ३०२ तसेच महिला