पुणे, २७ एप्रिल २०२५: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारला सादर केलेला अहवालच बेकायदा असल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक कार्यकर्त्या मृणाल ढोले-पाटील यांनी केला आहे. या अहवालामुळे शासनाचे तब्बल ३२७ कोटी रुपये पाण्यात गेले असून, आयोगाच्या संशयास्पद
बीड, २७ एप्रिल २०२५: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना गती मिळाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत एक नवीन चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली असून, यामुळे सन २०२५-२०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी
कारंदवाडी येथे अंनिसचे चित्र प्रदर्शन.
जगामध्ये कुठेही करणी, काळीजादू अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. करणीची भीती दाखवणाऱ्या मांत्रिकापासून सावध रहावे असे आवाहन अंनिस कार्यकर्त्या आशा धनाले यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा
- अंनिसच्या 'विवेकरेषा' या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन.
व्यंगचित्र वास्तव अधिक उजागर करून मांडतं. स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही पण तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे व्यंगचित्र दाखवतं. देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडल आहे हे योग्य आणि बोलक्या रितीने व्यंगचित्रातून मांडलं जातं.
अमरावती - मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये १७ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान अंनिसच्यावतीने २१ दिवसांत ७२ गावात चमत्कार प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण १४० कार्यक्रम महाराष्ट्र अंनिसच्या नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे यांनी प्रबोधन केले. पुढील महिन्यात याच मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची