ओबीसी सेवा संघाची मासीक मिटिंग रविवार दिनांक 05-03-2023 रोजी सकाळी 11.55 वाजता, कोल्हापूर महापालिकेच्या मागे श्री नामदेव शिंपी समाजाचे कार्यालयात छ.शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,महाज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, संत नामदेव महाराज यांच्या फोटो पूजनाने करण्यात
एकच मिशन - जुनी पेन्शन. एकच नारा ओबीसींची जात निहाय जनगणना करा. या व इतर मागण्यांकरिता भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन दिल्लीच्या वतीने महाराष्ट्र राज्य अधिवेशन ११ व १२ मार्च २०२३ संभाजीनगर (औरगांबाद) येथील हॉटेल आदर्श येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर अधिवेशनाला उद्घाटक म्हणून खासदार इम्तियाज
प्रदीप ढोबळे, BE MBA BA LLB, अध्यक्ष ओबीसी सेवा संघ- 9820350758
महाराष्ट्रात काही दिवसाआधी पाच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या पाच जागे पैकी तीन जागा मविआ( महाराष्ट्र विकास आघाडी) व एक जागा भाजपाला मिळाली.. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला. *विशेष म्हणजे विदर्भात फाडनवीस गडकरी सारखे उत्तुंग नेतृत्व
जत दि.२७ फेब्रुवारी २०२३ - ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांची जत तालुका ओबीसी कार्यालयास भेट दिली.यावेळी त्यांना यशवंतराव होळकर जीवन चरित्र हे पुस्तक भेट देऊन जत तालुका ओबीसी संघटनेचे प्रमुख तुकाराम माळी यांनी स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील ओबीसी चळवळीचे विषयी बोलताना शंकरराव
जत : १५ फेब्रुवारी २०२३ - जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने संत रविदास जयंती ओबीसी कार्यालय नदाफ मल्टीपर्पज हॉल सातारा रोड जनावर बाज़ार जवळ जत येथे साजरी करण्यात आली . यावेळी संत रविदास यांच्या विषयी बोलताना जत तालुका ओबीसी संघटनेचे प्रमुख तुकाराम माळी म्हणाले की भारतीय परंपरेत संत संप्रदायाला