आरटीई फाउंडेशनचा आरोप
नागपूर : आरटीई २५ टक्के योजनेत राज्यातील ९५३४ शाळांत शिकणाऱ्या चार लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून शासनाने वंचित ठेवले आहे. आरटीई योजना बंद करण्याचा हा घाट असल्याचा आरोप आरटीई फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी केला आहे.
राज्य सरकारने
सोलापूर, ता. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान हा प्रकार म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने केली आहे.
फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे व संघटक अॅड. आर. जी. म्हेत्रस यांनी ही भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी
समविचारी पक्ष संघटनांची बैठक
मुंबई, ता. १ : देशातील अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप करीत त्याविरोधात राज्यातील समविचारी विविध पक्ष संघटनांनी एकत्र येऊन जनजागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासंदर्भात आज चर्नी रोड येथील सर्वोदय मंडळात विविध पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक
सिंदखेड राजा : ओबीसी अधिकारी- कर्मचारी संघाच्या सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुका कार्यकारिणीचा ३० मार्च रोजी विस्तार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीईओ रंगनाथ गावडे होते. राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, जिल्हा सचिव अनिल हिस्मल, जिल्हा उपाध्यक्ष
मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची मागणी
बुलढाणा : महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील ब्राह्मण पुरोहित हटवून बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली.
अलीकडेच नाशिकच्या काळाराम मंदिरात