चौधरी विकास पटेल यांचे प्रतिपादन
शिरपूर - जातनिहाय जनगणनाचा ग्रापंचायतस्तरावर सर्व्हे करणारे ढोरखेडावासी आदर्शच असल्याचे, प्रतिपादन राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केले. ते ढोरखेडा ग्रामपंचायत येथे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते
ओबीसी जनगणनेसाठी खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले शपथपत्र
चंद्रपूर : चंद्रपूर येथे दिनांक १० फेब्रुवारी पासून कृषी महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे . यात विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत. ओबीसी सेवा संघातर्फे
डॉ अंकुश नवले महाराष्ट्रचे महासचिव, अध्यक्षपदी कॉ किशोर करड़क
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०२३ ला हैद्राबाद येथे होणार आहे. त्या अधिवेशनात प्रतिनीधी पाठविण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी निवडण्यासाठी ४ फेब्रुवारी २३ रोजी हॉटेल
अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन सभा मंडप भरगच्च गर्दी उसळली होती
वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोठ्या थाटात १३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यात साहित्यिकांचा अभाव आणि विद्यार्थ्यांची
लक्ष्मणरावजी सोनार: हे सत्यशोधक मताचे गृहस्थ होते. त्यांच्याचघरी सावित्री बाईच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. त्यांची दोन्ही मुले गोपाळराव व कृष्णाजी सत्यशोधक चळवळीत कार्य करीत होते. कृष्णाजींच्या करजगावातील वाड्यात सत्यशोधक समाजाची पहिली सभा नारोबाबा महाधट शास्त्री पानसरे