कर्मचारी-अधिकारी महासंघाकडून आंदोलनाचा इशारा
ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळते. हे घटनेतील समानतेच्या तत्वाला छेद देणारे आहे. त्यामुळे ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघाने केली आहे.
तत्कालीन परिवहन मंत्री
भारताच्या राज्यघटनेत ओबीसी समाजाचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजीक मागासलेपण दुर करण्यासाठी संविधानात कलम ३४० अंतर्भुत आहे. परंतु स्वतंत्र भारताचे संविधान लागु झाल्यापासुन राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाला डावलण्यात आले. बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी ओबीसींची
आप्पासाहेबांच्या बैठकीची पोलखोल ? – भूतपूर्व श्री सदस्य रेश्मा ठोसर
☺️जय सद्गुरू☺️ निमित्त इथं फेसबुकवर सुरू असलेली धर्माधिकारी फॅमिली अन शिंदे गुरुशिष्य भक्त गोंधळ आहे. वाटलं स्वानुभव रेखाटावा. जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरू कृपा हे शब्द मला अति परिचयाचे आहेत. 12 वीची परीक्षा झाली अन ओळखीच्या व्यक्तीकडून बैठक समजली. भित्र्या मनाची मी कुटूंबासोबत
रमेशकुमार मिठारे - जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त व बसव विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने कोल्हापूर येथे १९,२०व २१ एप्रिल २०२३ रोजी व्याख्यान आयोजित केले आहे. महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, श्रमप्रतिष्ठा या मानवी मूल्यांवर
- भूपेंद गणवीर
दासबोध व आध्यात्मिक प्रचार करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेला मानवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला समाजसेवेचा मुलामा देण्यात आला. कोकणात त्यांचे प्रस्थ. त्यांचे लाखों अनुयायी श्रीसेवक. त्या मतपेटीवर राजकारण्यांचा डोळा. त्यातून महाराष्ट्र