थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची १९६ वी जयंती जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने उत्‍साहात साजरी

The 196th Jayanti of the great social reformer Mahatma Phule was celebrated with enthusiasm by the Jat Taluka OBC Association     जत दि. ११ एप्रिल २०२३ -   थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची १९६ वी जयंती जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने ओबीसी कार्यालय जत येथे साजरी करण्यात आली. यावेळी इंजिनिअर मुबारक नदाफ यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी तुकाराम माळी यांनी

दिनांक 2023-04-13 06:13:24 Read more

हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहारच्या धर्तीवर तेली जातीला आरक्षण द्या

Give reservation to Teli caste on the lines of Himachal Pradesh Jharkhand Biharमहाराष्ट्र प्रांतील तैलिक महासभेच्या राज्य कार्यकारिणीत ठराव पारित     देवळी : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्य कार्यकारिणीची सभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत देवळी येथे पार पडली. या सभेत हिमाचल प्रदेश, झारखंड व बिहारच्या धर्तीवर राज्यातील तेली जातीला आरक्षण द्यावे

दिनांक 2023-04-13 05:59:55 Read more

संविधान हाच आपला 'धर्मग्रंथ ' - प्रदीप ढोबळे

Constitution is our Dharma Granthओबीसी सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन       दिघोरी / मोठी - भारताच्या संविधानामुळेच देश मजबूत आहे. धर्माच्या नावावर तयार झालेला देश नेस्तनाबूत झालेत. संविधान हाच आपला धर्मग्रंथ असून संविधान समजून आणि जाणून घ्या, असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केले. ओबीसी सेवा संघाच्या जिल्हा

दिनांक 2023-04-13 05:13:07 Read more

बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी

Demand for giving Maharashtra Bhushan Puraskar to Baba Adhaav     'महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे, उपप्रमुख डॉ. अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी

दिनांक 2023-04-13 05:04:28 Read more

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन

Kranti Surya Mahatma Phule abhivadan    पुणे, दि. ११ - थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यातील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या

दिनांक 2023-04-13 05:00:37 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add