बौद्धांची व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारतीय बौध्द महासभेला साथ द्या: विजय लेले

Support the Buddhist Mahasabha of India to build a system for Buddhists     यवतमाळ - शहरालगत असलेल्या शिवाजी नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लोहारा येथे त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची 125 वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा राष्ट्रिय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बौद्धांची यवतमाळ

दिनांक 2023-04-13 03:45:59 Read more

जग कितीही आधुनिक होऊ द्या, कुणब्याशिवाय ते शून्य आहे

No matter how modern the world becomes it is nothing without Kunbaडॉ. बालाजी जाधव : शेतकरी कीर्तन महोत्सव उत्साहात        परळी - जग कितीही आधुनिक होऊ द्या. कुणब्याशिवाय ते शून्य आहे. कलेक्टर शिवाय या देशाची व्यवस्था चालू शकते. पंतप्रधानांशिवाय चालू शकते. मंत्र्याशिवाय चालू शकते. अधिकाऱ्याशिवाय चालू शकते. पण या देशामधला कुणबी म्हणजेच शेतकरी असा घटक आहे. त्याच्याशिवाय

दिनांक 2023-04-13 02:33:55 Read more

'व्हाट्सअप यूनिवर्सिटी' च्या माध्यमातून समाजात द्वेषाची भावना निर्माण : प्राचार्य सूर्यकांत खनके

Creating hatred in the society through WhatsApp University    चंद्रपूर : 'जब तक सुरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान रहेगा.' भांडवलशाही सरकारच्या हातात देशात बेबंधशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरू झालेली असून देश हुकुमशाही कडे वाटचाल करतो आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा संत तुकाराम महाराजांनी समाज जोडण्यासाठी मोलाचा मंत्र दिला आहे. सत्तेतील सरकारे बहुजनांचा

दिनांक 2023-04-13 02:24:19 Read more

शिंदे - फडणवीस सरकारचा मागासवर्गीयांना आणखी एक धक्का हजारो एससी विद्यार्थ्यांचे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केले बंद

Free competitive exam training for SC students is closed     मुंबई, दि. ३ - राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मागासवर्गीयांच्या विरोधात एका मागून एक निर्णय घेत आहे. अर्थसंकल्पात मागासवर्गीयांचा हक्काच्या निधीत कपात करुन शिंदे - फडणवीस सरकारने मागास वर्गीयांना एक धक्का दिलेला असताना या सरकारने पुन्हा एकदा मागासवर्गीयांना दुसरा धक्का दिला

दिनांक 2023-04-13 01:54:22 Read more

राष्ट्रसंतांच्या नावावरील व्याख्यानमालेतून 'वेदां' चे धडे

Lessons on the Vedas in the names of Rashtra Santनागपुर विद्यापीठातील प्रकार      नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शताब्दी 'राष्ट्रसंत वर्षानिमित्त व्याख्यानमाला' सुरू केली आहे. परंतु, मानवता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या नावाने असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये 'वेदां'चे धडे दिले जात आहे. या

दिनांक 2023-04-13 01:22:29 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add