किशोर मेश्राम
केंद्रात युपिएचे सरकार असताना तत्कालीन सरकार शेतकरी विरोधी, बेरोजगारी विरोधी, गोरगरीब विरोधी असून प्रचंड भ्रष्टाचारात आकांत बुडालेले असल्याचा ढोल पिटत स्विस बँकेतील काळाधन परत आणुन देशाच्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक सक्षम करण्यात येईल, पदविधरांना थेट नियुक्ती पत्र देऊन दरवर्षी
सौ. सीमा. बोके, अंजनगाव सुर्जी,
स्त्रियांना धर्माच्या आणि धार्मिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कित्येक महापुरुषांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे. संविधानाने स्त्रियांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य व अधिकार दिले परंतु आता परत देशाची वाटचाल गुलामगिरीकडे सुरू आहे. जात आणि धर्माच्या
यवतमाळ - शहरालगत असलेल्या शिवाजी नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लोहारा येथे त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची 125 वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा राष्ट्रिय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बौद्धांची यवतमाळ
पुणे - 'गांधी विचार दर्शन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. गांधी स्वतःवर प्रयोग करणारे व्यक्ती होते. गांधी हे भारतीयत्वाचा अर्क आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी घडवत आणली. त्यामुळे त्यांच्यात आश्वासकता आहे. त्याची मुळे भारतीय संस्कृतीत आहेत. सर्वसमावेशक राष्ट्रवाद त्यांनी आणला. आधुनिक भारत हे
डॉ. बालाजी जाधव : शेतकरी कीर्तन महोत्सव उत्साहात
परळी - जग कितीही आधुनिक होऊ द्या. कुणब्याशिवाय ते शून्य आहे. कलेक्टर शिवाय या देशाची व्यवस्था चालू शकते. पंतप्रधानांशिवाय चालू शकते. मंत्र्याशिवाय चालू शकते. अधिकाऱ्याशिवाय चालू शकते. पण या देशामधला कुणबी म्हणजेच शेतकरी असा घटक आहे. त्याच्याशिवाय