आदर्श नगर नागपूर येथे भिमाकोरेगाव विजयी शौर्य दिवस साजरा
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण भारतीयांची परिस्थिती इंग्रज राजवटीपेक्षाही वाईट देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत.खाजगिकरणाच्या माध्यमातून आरक्षणाची विल्हेवाट लावण्यात
दिवाळी हा सण भारताच्या बहुतांश भागांतून तर साजरा केला जातोच,पण त्याबरोबरच भारतीय लोक जगातील ज्या विविध देशांतून स्थलांतरित झाले आहेत आणि तेथे तात्पुरते वा कायमचे वास्तव्य करीत आहेत,त्या त्या ठिकाणिही तो साजरा केला जातो.हा सण अतिशय लोकप्रिय असा असून तो आपल्या संस्कृतीमधील अनेक घटनांशी संबंधित
- सुहास नाईक
वैषाख शु.३.अक्षय्य तृतीया. सन १७४९ . वेळ सुर्योदयानंतरची. मुहूर्त गोरज. स्थळ पुण्यातील आंबील ओढा परिसर. सर्वत्र मंत्रोच्चाराचे आवाज. यज्ञ मांडलेला. पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हणांची लगबग. यजमानांना भिती, यज्ञातील आहुतीच्या पूर्तततेची. तेवढ्यात गारद्याने खांद्यावर लादून आणलेला, नुकताच
महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने उच्च प्राथमिक शाळा शिवनी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्याध्यापक अल्का तिजारे,यांच्या अध्यक्षता व शिक्षक रजनीगंधा वंजारी आणि अनुज हुलके यांची उपस्थिती होती. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण
डॉ. अनंत दा. राऊत
सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक आंदोलन सुरू आहे. कुठल्याही आंदोलनाला एक वैचारिक अधिष्ठान असावे लागते. आंदोलन करणाऱ्यांना सांविधानिक मूल्य व्यवस्था व आचारसंहितेचे भान असावे लागते. अंतिमतः आपणाला भारतातील विषमतावादी, उच्चनीचता, अन्याय व शोषणावर आधारलेली समाज