मालेगाव : मराठा समाजाला ओबीसींच्या तुटपूंज्या कोट्यामधून आरक्षण देऊ नये या मागणीचे निवेदन मालेगाव महानगर ओबीसी संघटनेकडून अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात ५६ टक्के पेक्षा जास्त असलेल्या ओबीसी समाजाला अवघे २७ टक्के सद्या आरक्षण
नाना पटोले यांचा ओबीसी धरणे आंदोलनाला पाठिंबा
भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरातील त्रिमूर्ती चौकात सुरू असलेल्या ओबीसींच्या निषेध व बेमुदत धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी भेट घेतली. संतापलेल्या ओबीसी आंदोलकांच्या विविध मागण्या समजून घेत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजपच्या
भंडारा येथे साखळी उपोषणाचा आठवा दिवस - ओबीसी बांध्वांमध्ये पसरला असंतोष
भंडारा, महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या विविध
नवीन समाज स्थापन झाल्यावर करण्याची कामे
१) शक्य तितक्या लवकर समाजाकरिता एक जागा घ्यावी व तेथे नियमितपणे आठवड्यांतून निदान पंधरवड्यांतून एकवेळ सभा भरवावी.
२) समाजामार्फत एक वाचनालय काढावें. ते समाजाच्या जागेत किंवा दुसऱ्या सोयीच्या जागी ठेवाव. त्यात कमीत कमी ३ तरी वर्तमानपत्रे घ्यावी.
३) वाचनालयाचे
अधिवेशन - धरणगावात सत्यशोधक समाज संघाच्या बैठकीत विचारमंथन
धरणगाव - सत्यशोधक चळवळीचा इतिहास प्रेरणादायी असून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांनी केले. ते येथील संत सावता माळी समाज पंचमंडळ, मोठा माळीवाडा समाज भवनात सत्यशोधक समाज