ओबीसी जनगणना सेवा संघ भंडारा जिल्ह्याच्या वतीने संताजी मंगल कार्यालय येथे दिनांक २८ / ०१/२०२४ ला दुपारी १:०० वाजता ओबीसी (विजे / एन्टी / एसबीसी) प्रबोधन मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ऍंडोकेट, इंजिनियर, प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद
सांगली - यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अंधश्रद्धा निर्मूलन प्रेरणा पुरस्कार सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार निवड - समितीचे प्रमुख पद्मश्री पोपटराव पवार, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, भुषण देशमुख, अजित
दि. १० फेब्रुवारी २०१९ - वय वर्षे ४ ते १४ [ १८९४ ते १९०४] याकाळात भिमराव सातार्यात राहत होते. एकदा ते भावंडांसह वडलांना भेटायला जात असताना गाडीवानाने त्यांची जात कळताच त्यांना गाडीतून खाली उतरवले. त्यांना प्यायला कोणीही पाणी दिले नाही. ह्या घटनेने कोवळ्या भिमरावाच्या काळजाला दिलेल्या डागण्या
महाराष्ट्राचे कर्पूरी ठाकूर: कल्याणराव दळे !
- प्रा. श्रावण देवरे
जयप्रकाश नारायण हे समाजवादी पक्षाचे नेते असले तरी व जनता पक्षाचे जन्मदाते असले तरी ते एकूणच जातीय आधारवरच्या आरक्षणाचे विरोधक होते. आर्थिक आधारवरच आरक्षण दिले
मुंगेरीलाल के सपने
लेखक - प्रा. श्रावण देवरे
आपल्या बहुजन समाजाचा ‘अवतार’ कल्पनेवर केवळ विश्वास असतो असे नाही तर, ‘तो’ आल्याशिवाय आपला उद्धार होणारच नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यालाच जोडून आणखी एक आग्रह त्यांचा असतो, ‘हा अवतार शेजारच्या घरीच जन्मला पाहिजे, आपल्या घरात ती कटकट नको!’ हे