जत दि. ७ डिसेंबर २०२३ - जत तालुक्यातील ओबीसीं समाजाचा जत तहसील कार्यालयावर ओबीसी नेते मा.छगन भुजबळ साहेब यांना पाठबळ देण्यासाठी प्रचंड भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या तयारीसाठी जत तालुक्यातील गावो गावात जोरदार तयारी करण्यात आली होती. जत तालुक्यातून मोर्चा तयारी साठी तुकाराम माळी,
ओबीसी महिला शक्ति जोपर्यत एकवटनार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचे प्रश्न सुटणार नाही या देशात जनावरांची गनना होते पण या देशातील ६०% ओबीसी ची जनगनना होत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी असुनसुद्धा सभागृहात ओबीसी ची लक्षवेधी लागेल किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे असे उद्गार राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या धर्तीवर राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील ६०० याप्रमाणे राज्यातील
ओबीसी बहुजन समाज संघटनेच्या वतीने शनिवार दि. ९ रोजी दुपारी १२ वाजता समस्त ओबीसी बहुजन संघटना खटाव - माण तालुक्यातील सर्व नागरिकांचा मेळावा मधुमाला सांस्कृतिक भवन, वडूज ( वडूज - पुसेगाव रोड) येथे आयोजित केला असल्याची माहिती खटाव तालुका ओबीसी बहुजन समाज संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली. सदर मेळाव्यास
भिवंडी: तुमचे आमचे नाते काय 'जय जिजाऊ', 'जय शिवराय' आणि आमच्यावरच हल्ले. छत्रपतींपासून पेशव्यांच्या काळात आगरी-कोळ्यांचेच पराक्रम आहेत. छत्रपतींच्या इतिहासाची ओळख मराठ्यांऐवजी मावळ्यांमुळे असल्याचे लिहिले जाते आणि ते मावळे म्हणजे ओबीसी. त्यामुळे ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आगामी