ओबीसी संघटनेसाठी दहा समन्वयकांची निवड - कोरेगावात मेळावा; तालुकानिहाय मेळावे घेण्याचे केले आवाहन
कोरेगाव, ता. २०. महाराष्ट्रात ओबीसींवर आलेले संकट दूर करण्यासाठी छगन भुजबळ ओबीसींची एकजूट करत आहेत. जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने त्यांचे हात बळकट करण्यासाठी तालुकानिहाय ओबीसींचे मेळावे घेऊन समाजात
राजापूर ओबीसी संघर्ष समिती सभेत कार्यकारिणीचा निर्धार
राजापूर - लोकसभा, विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व अन्य विविध निकामध्ये समाजावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारताना दिसत नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसी समाजाचे हित जपणार नाहीत, अशा कोणत्याही
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडीच्या राजकारणासोबतच घरफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली असुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी ओबीसी मराठा वाद पेटवला जात आहे याविरोधात मराठी माणसाच्या हितासाठी जवळपास चाळीस पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले असून ओबीसी एनटी पार्टी चे राष्ट्रीय
यादव यांची मागणी : निमगाव येथे चव्हाण, कडू, जाधव यांचा निषेध
निमगाव केतकी, ता. १४ ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दमदाटीची भाषा करणाऱ्या आणि खालच्या पातळीवर बोलणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विधानसभेत एक चकार शब्दही का काढला
अमळनेर - येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक जबाबदारी व जीवनमूल्य जोपासणाऱ्या ज्येष्ठ अनुभवी लेखक विचारवंत व कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर