- अनुज हुलके
गतवर्षी वर्धा नगरीत धुमधडाक्यात विद्रोही साहित्य संमेलन पार पडले. प्रस्थापित सारस्वतांना अनपेक्षितपणे धक्का देणाऱ्या या आयोजनातून प्रस्थापित अजूनही सावरलेले नाही. तरी वर्षभराच्या आत अ. भा. साहित्य संमेलनाला आव्हान देत विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर येथे दमदारपणे आयोजित करण्यात
- अनुज हुलके
होय , 'प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा ' असंच नाव आहे त्या शाळेचं . मंगरूळ - चव्हाळा , ता . नांदगाव खंडेश्वर , जिल्हा अमरावती येथे गावाबाहेर ही शाळा भरते . गावाबाहेरच फासेपारधी वस्तीत फासेपारधी मुलांसाठीची ही शाळा , काही वर्षांपूर्वी स्थापन झाली . फासेपारथी जमातीतील मतीन भोसले या सुशिक्षित
मागील वर्षी वर्धा आणि यावर्षी अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भेटायला आले. विद्रोहीच्या मांडवात प्रचंड लोकसहभाग, भारी उत्साह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मांडवात रिकाम्या खुर्च्या या पार्श्वभूमीवर दोन्ही
वणी : संविधानानुसार देश चालविणाऱ्या व ओबीसींची जातनिहाय जनगणना करणाऱ्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे, असे आवाहन प्रा. डॉ. लक्ष्मण यादव (दिल्ली) यांनी वणी येथे आयोजित ओबीसी एल्गार मोर्चात केले. रविवारी ११ फेब्रुवारीला वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी ) जातनिहाय
डियर आनंद,
कर्नाटकचा 'राष्ट्रीय बसव पुरस्कार' तुम्हाला प्रदान करण्यात आला ही बातमी ऐकून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. या देशाला लागलेल्या जातीव्यवस्था नामक सनातन रोगाची बदलत्या वास्तवासह आपण जनतेला ओळख करून दिली. जातिव्यवस्था अंताचा व्यवहारिक रोड मॅप सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुक्ती