नागपुर। राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा तरफ संगठन के उदयनगर कार्यालय पर सर्वोच्च न्यायालय के निर्णय का स्वागत किया गया। पिछले कुछ वर्षों से स्थानीय निकाय चुनाव ओबीसी आरक्षण को लेकर मुकदमेबाजी में उलझे हुए हैं। सुप्रीम कोर्ट ने ओबीसी पर एक अनुभवजन्य रिपोर्ट प्रस्तुत करने के बाद २०२१ में फैसला
मिरज : मिरज येथील प्रगती पॅलेस येथे एका मंगल परिणय समारंभात सामाजिक जाणीवेचा एक अनोखा उपक्रम रंगला. आशितोष ऊर्फ आदी आणि वर्षा या नवविवाहित दाम्पत्याने केवळ विवाहबंधनातच नव्हे, तर सामाजिक लढ्यातही आपली साथ जाहीर करत एक नवा आदर्श घालून दिला. या जोडप्याने आपल्या लग्नाच्या शुभप्रसंगी महाबोधी महाविहार
कोल्हापूर, २ मे २०२५: केंद्र सरकारने नुकताच घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे कोल्हापुरातील ओबीसी समाजाने उत्साहात स्वागत केले आहे. या निर्णयानिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौकात ओबीसी समाजाच्या वतीने साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान छत्रपती शिवाजी
चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी या गावात बौद्ध समाजाचे एकही घर नसताना, गावकऱ्यांनी एकत्र येऊन विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या उत्साहात आणि एकतेने साजरी केली. विशेष म्हणजे, गावात हा दुसरा वर्ष आहे जेव्हा बाबासाहेबांची जयंती इतक्या उत्साहाने
पुणे : लग्न हा आयुष्यातील एक नैसर्गिक, सहजसुंदर आणि आनंदाचा उत्सव असतो. साथीदाराची निवड करून समाजाच्या साक्षीने सहजीवनाची सुरुवात करणे म्हणजेच लग्न. परंतु, आजकाल लग्नाच्या नावाखाली हुंडा, मानपान, वस्ता, जन्मपत्रिका, मुहूर्त, सत्यनारायण पूजा, दागिन्यांचा झगमगाट, जेवणावळी, वरात आणि बॅन्डबाजे यांसारख्या