चंद्रपूर - दि. २४/१/२०२३ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघा वरोरा तर्फे बिहार राज्याच्या धर्तीवर, महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. ना. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. अजित पवार, विरोधी
निळे, हिरवे, पिवळे, भगवे झेंडे घेऊन महिलाही सहभागी सोलापूर - 'संविधान वाचवा'चा नारा देत भारत मुक्ती मोर्चाने सोमवारी बहुजन क्रांती मोर्चा काढला. डॉ. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तिथे देशातील सद्यस्थितीवर करणारी भाष्य करणारी भाषणे झाली. भाजप आणि राष्ट्रीय
चिमूर : नुकतीच बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची मागणी अनेक ओबिसी संघटना करत असून, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.
जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित
राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
सावली - राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बिहार राज्याच्या धर्तीवर, महाराष्ट्र राज्यातही जात निहाय जनगणना करण्याबाबत ओबीसी महासंघ तालुका सावली यांच्या नेतृत्वात तहसिलदार साहेब सावली यांचे मार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
घनसावंगी - नुकतेच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची