जत दि.२७ फेब्रुवारी २०२३ - ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांची जत तालुका ओबीसी कार्यालयास भेट दिली.यावेळी त्यांना यशवंतराव होळकर जीवन चरित्र हे पुस्तक भेट देऊन जत तालुका ओबीसी संघटनेचे प्रमुख तुकाराम माळी यांनी स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील ओबीसी चळवळीचे विषयी बोलताना शंकरराव
जत : १५ फेब्रुवारी २०२३ - जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने संत रविदास जयंती ओबीसी कार्यालय नदाफ मल्टीपर्पज हॉल सातारा रोड जनावर बाज़ार जवळ जत येथे साजरी करण्यात आली . यावेळी संत रविदास यांच्या विषयी बोलताना जत तालुका ओबीसी संघटनेचे प्रमुख तुकाराम माळी म्हणाले की भारतीय परंपरेत संत संप्रदायाला
पुसद : नुकतीच बिहार राज्यामध्ये जनगणना सुरु झाली आहे. जनगणनेची आकडेवारी राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. या संदर्भात एक निवेदन ओबीसी जिल्हा संघटक लक्ष्मण आगाशे यांच्या नेतृत्वात
व्याहाड खुर्द, ता. २५ : बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. तालुकाध्यक्ष कविंद्र रोहणकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्ह्याचे
ओबीसी समाजाला न्याय द्यावा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
गडचिरोली - बिहार राज्याच्या धर्तीवरर महाराष्ट्रातही ओबीसींची जात निहाय जनगण करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी यांचेमार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री विधानसभा विरोधी पक्षनेते,