लुलेकर : व्ही. पी. सिंग यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन औरंगाबाद: फुले-आंबेडकरांच्या विचारांबरोबरच हे शतक ओबीसीचे असेल, असे भाकीत प्रख्यात साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी शनिवारी केले. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, नॉन पॉलिटीकल ओबीसी, एससी, एसटी
व्ही. ईश्वरय्या यांचा आरोप; चंद्रपूर जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन
चंद्रपूर - लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते ओबीसींची जनगणना करणार असल्याचे सांगत होते. निवडणूक होताच त्यांनी भूमिका बदलली. कारण केंद्रातील भाजप सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहे. संघाला ओबीसी स्वतंत्र
भंडारा - ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहीजे. त्याकरिता जनगणना प्रपत्रात ओबीसींचा स्वतंत्र रकाना तयार करण्यात यावा, या व अन्य मागण्यांकरीता ओबीसी समाजबांधवानी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात
भारतीय समाजामध्ये अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. तर्क, बुद्धी चा अभ्यास करता फक्त गोंधळ करण्यात अग्रेसर भारतीय लोक आहेत. आपले वर्तन योग्य कि अयोग्य हे तपासणे किंवा सत्य असत्या मधला फरक करून सत्याचा स्विकार करण्याची क्षमता आज भारतीय लोकांमध्ये दिसून येत नाही. काही काही
छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे