राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्हा कार्यकारिणीने त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दिनांक पाच जून रोजी हॉटेल वैष्णवी रिंग रोड लातूर येथे आयोजित केला व महाराष्ट्रातील संघटना बांधणी चा शुभारंभ यानिमित्ताने केला. प्रथमतः
भंडारा, २०२५: आगामी २०२६-२७ च्या जातिनिहाय जनगणनेत ओबीसी समाजाच्या आकडेवारीसाठी अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता असावी, अशी मागणी भंडारा येथील ओबीसी सेवा संघाच्या जिल्हास्तरीय बैठकीत करण्यात आली. २१ जून रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि शासकीय योजनांवर
अंजनगाव सुर्जी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ अंजनगाव सुर्जी येथे भव्य शिवसृष्टी उभारण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी केली आहे. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मागणी आमदार गजानन लवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे
पुणे, २०२५: पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी आम आदमी पार्टीचे (आप) पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही मागणी केली. शाहू
गडचिरोली, २०२५: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागल्यास आगामी निवडणुकांमध्ये महायुती सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिला आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणाला आणि आदिवासी बहुल